वैभववाडीत राष्ट्रवादी तर्फे मंत्री नितेश राणे यांच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले

वैभववाडीत राष्ट्रवादी तर्फे मंत्री नितेश राणे यांच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले

*कोंकण एक्सप्रेस*

*वैभववाडीत राष्ट्रवादी तर्फे मंत्री नितेश राणे यांच्या शुभेच्छांचे बॅनर झळकले*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

आमदार नितेश राणे यांना मत्स्य उद्योग व बंदरे मंत्री पद मिळवल्यावर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे शुभेच्छांचे ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत.

जिल्हाध्यक्ष अबिद नाईक,तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांच्याकडून तालुक्यात बॅनर लावण्यात आले आहेत.नितेश राणे मंत्री झाले ह्याचा आम्हाला अभिमान,पालकमंत्री ही होतील अशी प्रतिक्रिया तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!