*कोंकण एक्सप्रेस*
*खारेपाटण येथे नाम.नितेश राणेंचे राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक यांनी केले स्वागत*
*कणकवली : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार खारेपाटण येथे कॅबिनेट मंत्री ना. नीतेश राणे यांचे शाही स्वागत. आज खारेपाटण येथे ना. नीतेश राणे यांचे शाही स्वागत राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक व कणकवली विधानसभा मतदारसंघ चे अध्यक्ष डॉ अभिनंदन मालंडकर यांच्या वतीने करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर सोशल मीडिया प्रमुख रुजाय फर्नाडिस, कणकवली जिल्हा उपाध्यक्ष अॅडव्हकेट भरत गावकर ज्ञानवर्धिनी शिक्षण संस्थेच्या खजिनदार डॉ निशा मालंडकर, चिटणीस शर्मिला सावंत, सात्विक मालंडकर व नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.