नांदगाव येथे आयोजित सुन्नी इज्तेमा कार्यक्रमाला येणाऱ्या इस्लामी बांधवांसाठी अल्पदरात बसची सुविधा

नांदगाव येथे आयोजित सुन्नी इज्तेमा कार्यक्रमाला येणाऱ्या इस्लामी बांधवांसाठी अल्पदरात बसची सुविधा

*कोंकण एक्सप्रेस*

*नांदगाव येथे आयोजित सुन्नी इज्तेमा कार्यक्रमाला येणाऱ्या इस्लामी बांधवांसाठी अल्पदरात बसची सुविधा*

*नांदगाव: प्रतिनिधी*

कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे २९ डिसेंबर २०२४  रोजी आयोजित सुन्नी दावते इस्लामी वार्षिक सुन्नी इज्तेमा या कार्यक्रमाला येणाऱ्या इस्लामी बांधवांसाठी अल्पदरात बस सेवेची सुविधा करण्यात आली आहे.

मुंबई-नांदगाव-मुंबई असा प्रवास होणार असून प्रतीचे बसचे भाडे फक्त 1000 रु आकारण्यात येणार आहे.28 डिसेंबर 2024 रोजी मुंबईहून प्रस्थान रात्री १०:०० होणार असून सोमवार  30 डिसेंबर 2024 रोजी मुंबईत आगमन होईल.सकाळ

अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी पुढील नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.+९१ ८४३३६ ४५००७ अयाज नूरी,+91 98702 22717 रियाझ राखांगी,नेरूळ +९१ ९७६९६९६६१५ फारुक काझी,बेलापूर +91 75064 88409 सईम वागळे,मुंब्रा+91 9022661630 सय्यद यासीर,घरे+९१ ९७७३४४९९३६ शादाब चौगल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!