आता पासपोर्ट तयार करण्यासाठी फिजिकल डॉक्युमेंट्सची गरज नाही – परराष्ट्र मंत्रालयाकडून खूप मोठे अपडेट

आता पासपोर्ट तयार करण्यासाठी फिजिकल डॉक्युमेंट्सची गरज नाही – परराष्ट्र मंत्रालयाकडून खूप मोठे अपडेट

*कोकण Express*

◾ *आता पासपोर्ट तयार करण्यासाठी फिजिकल डॉक्युमेंट्सची गरज नाही – परराष्ट्र मंत्रालयाकडून खूप मोठे अपडेट*

◾ आता पासपोर्ट तयार करणं आणखी सोपं झालं आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या डॉक्युमेंट्सची फिजिकल कॉपी घेऊन जावी लागणार नाही.

◾ म्हणजे याऐवजी DigiLocker मध्ये अपलोड केलेले डॉक्युमेंट्सची लिंकही देता येईल – केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. मुरलीधर यांनी शुक्रवारी या नव्या सेवेची सुरूवात केली.

🔰 परराष्ट्र मंत्रालयानं सांगितले DigiLocker च्या मदतीनं तुम्हाला कोणत्याही ठिकाणी कोणतंही डॉक्युमेंट फिजिकली नेण्याची गरज नाही.

🔰 या माध्यमातून तुम्ही इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं तुमची डोक्युमेंट्स शेअर करू शकता , सर्वात महत्वाचे हा DigiLocker आधार क्रमांकाशी लिंक असतो. यामुळे देश पेपरलेस गव्हर्नन्स मार्गावर पुढे जात आहे.

🔰 तसे आपण आपले , DigiLocker सुरू करण्यासाठी digitallocker.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकता , दरम्यान DigiLocker मध्ये डॉक्युमेंट्स सेव्ह करण्यासाठी सर्वप्रथम ती स्कॅन करावी लागतील

🔰 तसे डॉक्युमेंट्सचे फोटो घेऊनही ते फोटो DigiLocker मध्ये सेव्ह करता येतात , सरकारच्या नव्या निर्णयाने पासपोर्ट काढणे खूप सोपे होणार आहे

🔰 *देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाने* – दिलेली हि माहिती आपल्यासाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे , आपण थोडा वेळ काढून इतरांना देखील अवश्य शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!