*कोंकण एक्सप्रेस*
*नामदार नितेश राणेंचे अनिस नाईक यांनी केले अभिनंदन*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य तथा शासकीय ठेकेदार श्री.अनिस नाईक यांनी नागपूर विधानभवन येथे नामदार नितेश राणे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी नाम.नितेश राणे यांना भावी वाटचाली साठी शुभेच्छा देत त्याचे अभिनंदन केले.