*कोंकण एक्सप्रेस*
*राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महिला जिल्हा कार्यकरणीवर प्राची प्रफुल्ल रावराणे यांची निवड*
*कणकवली : प्रतिनिधी*
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महिला जिल्हा कार्यकरणीवर सौ. प्राची प्रफुल्ल रावराणे महिला प्रदेशाध्यक्षा व महिला आयोग अध्यक्षा सौ.रुपाली चाखणकर यांच्या हस्ते निवड करण्यात आली.
यावेळी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, महिला निरीक्षक दीक्षा दाभोळकर,महिला जिल्हाध्यक्ष प्रज्ञा परब, प्रदेश चिटणीस एम.के. गावडे, सुरेश गवस, तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, सर्वेश पावसकर, गणेश पवार उपस्थित होते.