नितेश राणेंच्या शपथविधीनंतर वैभववाडीत भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष

नितेश राणेंच्या शपथविधीनंतर वैभववाडीत भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष

*कोंकण एक्सप्रेस*

*नितेश राणेंच्या शपथविधीनंतर वैभववाडीत भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष*

*वैभववाडी : प्रतिनिधी*

नागपूर येथे महायुतीचे मंत्री यांचा शपथविधी पार पडला.कणकवली, देवगड व वैभववाडी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेताच वैभववाडी भाजपाच्या वतीने मोठा जल्लोष करण्यात आला.यावेळी भाजपा कार्यालयासमोर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली.तसेच एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!