*कोंकण एक्सप्रेस*
*माजी मंत्री व विद्यमान आमदार रवींद्र चव्हाण यांना भाजप प्रदेश अध्यक्ष पद ?*
*मुंबई*
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सोबत राज्यात भाजप वाढवण्यासाठी रवींद्र चव्हाण याच्या सारख्या किंगमेकर ची गरज आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत कोकणात रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिलेली जबाबदारी त्यांनी उत्तम रित्या हाताळली.एवढेच नव्हे तर 40 वर्षा नंतर पुन्हा कोकणात भाजप चा खासदार आणला.पक्ष वाढवण्यासाठी रवींद्र चव्हाण उत्तम कुशल नेतृत्व असल्याने भाजप च्या केंद्रीय स्तरावर हा निर्णय घेतल्याचे समजते.
त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याच्या सॊबत जर रवींद्र चव्हाण असतील तर आगामी निवडणुकी साठी भाजप ला ते फायद्याचे ठरणार आहे.

