*कोकण Express*
*कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्री देव मानसीश्वोराचा वार्षिक जत्रौत्सव गाव मर्यादीतचं साजरा*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव मानसीश्वोराच्या जत्रौत्सवाला मानसीश्वोराचे दर्शन व आशिर्वाद घेण्यासाठी भाविकांची शासनाचे नियम पाळून दर्शनासाठी रांग लावली आहेत वेंगुर्ले येथील श्री देव मानसीश्वोराच्या वार्षिक जत्रौत्सवाला गाव मर्यादीत आज सकाळ पासून साजरा होत आहे.तर रात्रौ पार्सेकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार आहे.