आधार क्रमांक बँक अकाऊंटला लिंक करा, अन्यथा पेंशन आणि सबसिडी बंद होईल – बँकेचा मोठा इशारा

आधार क्रमांक बँक अकाऊंटला लिंक करा, अन्यथा पेंशन आणि सबसिडी बंद होईल – बँकेचा मोठा इशारा

*कोकण Express*

◾ *आधार क्रमांक बँक अकाऊंटला लिंक करा, अन्यथा पेंशन आणि सबसिडी बंद होईल – बँकेचा मोठा इशारा*

◾ स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठा इशारा दिला आहे , बँकेने सांगितले डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून

◾ ज्या ग्राहकांना सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल , त्यांनी बँक अकाऊंटला आधार कार्ड लिंक करणे गरजेचे आहे,

◾ यामध्ये पेन्शन आणि एलपीजी महत्वाचे आहे. त्यामुळे या दोन योजनांचा लाभ घेण्यासाठी, आधार क्रमांक आणि बँक खाते लवकरात लवकर लिंक करणे आवश्यक आहे

◾ *SBI एटीएममार्फत आधार जोडा*

🔰 तसेच आपण आपल्या जवळच्या SBI शाखेत जाऊन हि प्रक्रिया करू शकता , याव्यतिरिक्त आपण एसबीआय एटीएममध्ये सुद्धा हि प्रक्रिया करू शकता

🔰 यासाठी तुमचे एटीएम कार्ड स्वाईप करा , त्यानंतर Service-registration’ वर क्लिक करा – येथे तुमचा Aadhar registration किंवा तुमच्या गरजेनुसार Inquiry निवडा

🔰 तुमचे खाते बचत आहे चेकिंग ते निवडा. यातनंर तुम्हाला आधार क्रमांक नमूद करावे लागेल , दुसऱ्यांदा तोच आधार क्रमांक नमूद करण्यास सांगण्यात येईल,

🔰 तर आधार नोंदणीनंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवर एक मॅसेज येईल , तसे सरकारकडून आधार बँकेला लिंक करण्यासाठी 31 मार्च 2021 पर्यंत ही मुदतवाढ देण्यात आली आहे

🔰 *स्टेट बँक ऑफ इंडिया कडून* – असलेले हे अपडेट , ग्राहकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे , आपण इतरांना देखील शेअर करा.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!