◾ ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी पुन्हा नागपुरातील पत्रकार परिषदेत एक मोठी घोषणा केली आहे
◾ राज्यात वीज देयकांची थकबाकी वसूल झाल्यावर १०० युनिटपर्यंत वीजमाफीवर विचार करू, असे त्यांनी सांगितले आहे.
● ऊर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले, मी सुरवातीला १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली होती , मात्र स्थिती चांगली नसल्याने ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देणे शक्य नाही.
● मात्र आता महावितरणकडून थकबाकी वसुलीवर जोर देण्यात आला आहे. ही थकबाकी वसूल झाल्यावर पुन्हा या विषयाचा अभ्यास करून ग्राहकांना १०० युनिटपर्यंत वीज मोफत देण्यावर विचार केला जाईल
● राज्यात ग्राहकांना १०० युनिटपर्यंत , वीज मोफत मिळणार असे ऊर्जामंत्र्यांनी सांगितले असले , तरी पुढील परिस्थिती कशी असणार हे सांगता येत नाही –
● *दरम्यान ऊर्जामंत्री नितीन राऊत* – यांनी केलेली घोषणा ,थकबाकी असणाऱ्या ग्राहकांसाठी नक्कीच खूप महत्वाची आहे ,आपण थोडा वेळ काढून , इतरांना देखील शेअर करा.