*कोंकण Express*
*लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल फोंडाघाट वार्षिक महोत्सवास आम.नितेश राणेंची हजेरी*
*आमदारांनी केलं विद्यार्थ्यांचं कौतुक*
*कणकवली : प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील फोंडा एज्यूकेशन सोसायटी लिटिल फ्लॉवर इंग्लिश स्कूल वार्षिक महोत्सवास माननीय आमदार नितेशजी राणे साहेब यांची प्रमुख उपस्थिती दर्शवित शालेय विद्यार्थ्यांना गौरव पुरस्कार प्रदान करून विद्यार्थ्यांचं कौतुक केलं.
सोबत उपस्थित संस्थेचे अध्यक्ष श्री.महेश सावंत,संचालक श्री.संजय आंग्रे, संचालक श्री.राजन चिके, संचालक श्री.मामा हळदीवे, माजी पंचायत समिती सभापती श्री.मनोज रावराणे, माजी पंचायत समिती सभापती सौ.सुजाता हळदीवे व इतर संस्था पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.