*कोकण Express*
*शिवप्रेमी मित्रमंडळ माणिक चौक वेंगुर्ला वतीने शिवजयंती साजरी..*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवप्रेमी मित्रमंडळ माणिक चौक वेंगुर्ला येथे सकाळी शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात आली. कोरोना काळात सामाजिक भान ठेवून ह्या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत साधेपणाने सोशल डिस्टनसिंनचे नियम पाळून करण्यात आले यावेळी नितिश कुडतरकर , रोहित वेंगुर्लेकर,सुनील वेंगुर्लेकर,विकास शिनगारे, सागर वैद्य, प्रसाद बागायतकर,सुयोग चेंदवणकर, प्रथमेश यंदे, वेंदात पेडणेकर,दिप वेंगुर्लेकर,कुणाल मोर्ये, कुणाल बादेकर, गणेश अणसुरकर,निलय नाईक आदी शिवप्रेमी उपस्थित होते.