*कोकण Express*
*वैभववाडी तालुका शिवसेनेच्यावतीने येथील शिवसेना कार्यालयात शिवजयंती साजरी……………*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
वैभववाडी तालुका शिवसेनेच्यावतीने येथील शिवसेना कार्यालयात शिवजयंतीनिमित्त शिवप्रतीमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी उपजिल्हा प्रमुख नंदू शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, उपतालुका प्रमुख सुरेश पांचाळ, सोनाळी उपसरपंच अशोक चव्हाण, उपशहर प्रमुख संजय निकम, उपविभाग प्रमुख राजेश तावडे, युवासेना शहर प्रमुख दिवेश गजोबार, माजी नगरसेवक संतोष पवार, रवी तांबे, बंड्या होळकर, रोहित रावराणे, कोकिसरे विभाग संघटक यशवंत सुर्वे, दिलीप नारकर, गोविंद जांभवडेकर, राजा गडकर, माजी सरपंच प्रकाश रावराणे, युवासेना चिटणीस तथा ग्रा. पं. सदस्य नाधवडे रोहित पावसकर, माजी उपसरपंच प्रकाश डाफळे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.