*कोंकण Express*
*दीपक केसरकर यांनी घेतली आमदारकीची शपथ…*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
माजी शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत आमदारकीची शपथ घेतली.त्यांनी शपथ घेतल्यानंतर सिंधुदुर्गात समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. यावेळी त्यांनी आपले कर्तव्य निष्ठावानपणे पार पाडण्याचे प्रतिपादन केले.