दुचाकीने धडकेत शाळकरी मुलगा जखमी

दुचाकीने धडकेत शाळकरी मुलगा जखमी

*कोंकण Express*

*दुचाकीने धडकेत शाळकरी मुलगा जखमी*

*दुचाकीस्वार अल्पवयीन कॉलेज युवक*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकीने धडक दिल्याने शाळकरी मुलगा जखमी झाला आहे. ही घटना आज साडेअकरा वाजण्याच्या सुमारास सालईवाडा पंचायत समिती तिठा परिसरात घडली. संबंधित दुचाकी स्वार हा देखील अल्पवयीन कॉलेजचा विद्यार्थी आहे. अपघातानंतर घाबरून तो तेथून पळून गेला.परंतु स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग केला.अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!