*कोंकण Express*
*महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम.नितेश राणेंनी केले डॉ.आंबेडकरांना अभिवादन*
*मुंबई : प्रतिनिधी*
महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार नितेशजी राणे यांनी चैत्यभूमी, दादर येथे जाऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन केले.यावेळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.