*कोंकण Express*
*झरेबांबर येथे टेम्पोने शाळकरी मुलीला चिरडले*
*दोडामार्ग : प्रतिनिधी*
झरेबांबर तिठा येथे भाजी वाहतूक करणाऱ्या टेंपोने शाळकरी मुलीला चिरडल्याची घटना आज घडली.या अपघातात शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याचे समजते.
झरेबांबर तिठ्यावर अपघात भाजी वाहतूक टेंपो ने अल्पवयीन शाळकरी मुलीला चिरडले. या घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले असून चालकाविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.त्याचा वाहन चालवण्याचा परवाना व इतर बाबती तपासण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा सुरु आहे.