हळवल-वागदे फाट्याचे “राजमाता जिजा माता चौक”असे केले नामांकारण

हळवल-वागदे फाट्याचे “राजमाता जिजा माता चौक”असे केले नामांकारण

*कोकण Express*

*हळवल-वागदे फाट्याचे “राजमाता जिजा माता चौक”असे केले नामांकारण*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली गडनदी पुला शेजारील वागदे आणि हळवल कडे जाणाऱ्या फाट्याला राजमाता जिजा माता चौक असे नाव देण्यात आले.सकल मराठा समाज आणि वागदे व हळवल येथील स्थानिक ग्रामस्थानच्या उपस्थितीत हे नामांकारण करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सभापती सायली सावंत यांच्या हस्ते श्रीफळ फोडून चौकाचा शुभारंभ करण्यात आला.तर समाजचे जेष्ठ मार्गदर्शक एस.टी.सावंत, लावू वारंग यांच्या हस्ते फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सभापती सावी लोके, वागदे माजी सरपंच संदीप सावंत, हळवल सरपंच गुरव,सकल मराठा समाजाचे भाई परब,महेंद्र संब्रेकर, बबलू सावंत,सुशील सावंत,ब्बचु प्रभुगावकर,सोनू सावंत,महेश सावंत,शशी राणे, भास्कर राणे,तेजस राणे,संतोष चव्हाण,समीर सावंत,संदीप राणे,समीर प्रभुगावकर,अभय गावकर,सुशांत दळवी,माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम,शैली सावंत,स्वाती राणे, शिवा राणे, महादेव घाडीगांवकर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!