वैभववाडी पंचायत समिती उपसभापती निवडीसाठी 25 फेब्रुवारी रोजी विशेष सभा

वैभववाडी पंचायत समिती उपसभापती निवडीसाठी 25 फेब्रुवारी रोजी विशेष सभा

*कोकण Express*

*वैभववाडी पंचायत समिती उपसभापती निवडीसाठी 25 फेब्रुवारी रोजी विशेष सभा*

*निवडीसाठी 25 फेब्रुवारी रोजी विशेष सभा*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

वैभववाडी पंचायत समितीच्या उपसभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले आहे. रिक्त झालेले सदर पदाची निवडणूक घेण्यासाठी दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 3 वा. विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निवडणूकीसाठी पिठासन अधिकारी म्हणून तहसिलदार वैभववाडी यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग हे कळवितात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!