*कोंकण Express*
*उपमुख्यमंत्रीपदी निवडीबद्दल राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले अजित पवार यांचं अभिनंदन*
*कणकवली : प्रतिनिधी*
राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय ना.अजित दादा पवार साहेब यांना आज दि.5 डिसेंबर रोजी मुंबई देवगिरी बंगला या त्यांच्या निवासस्थानी सिंधुदुर्ग राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी मा.आमदार अनिकेत भाई तटकरे साहेब यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या .त्यावेळी राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष निशिकांत कडूलकर, गणेश चौगुले, अनिकेत नाईक उपस्थित होते.