भाजपा माजी तालुकाध्यक्ष संदीप नाईक यांचं अकाली निधन

भाजपा माजी तालुकाध्यक्ष संदीप नाईक यांचं अकाली निधन

*कोंकण Express*

*भाजपा माजी तालुकाध्यक्ष संदीप नाईक यांचं अकाली निधन*

*दोडामार्ग : प्रतिनिधी*

भारतीय जनता पार्टी माजी तालुकाध्यक्ष तथा घोटगे गावचे माजी सरपंच संदीप नाईक यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने त्यांचं निधन झालं.त्यांच्या या अकाली निधनामुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!