*कोंकण Express*
*आम.नितेश राणेंनी केले फडणवीसांच्या अभिनंदनाचे ट्विट*
*कणकवली : प्रतिनिधी*
भाजपच्या विधीमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल आमदार नितेश राणे यांनी त्यांच्या अभिनंदनाचे ट्विट करत आनंद व्यक्त केला.मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याबद्दलही त्यांनी अभिनंदन केले.


