*कोंकण Express*
*संजू परब व शिवसैनिकांकडून आमदार निलेश राणे यांचे अभिनंदन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
कुडाळ मालवण मतदार संघाचे शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार निलेश राणे यांचे सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब व शिवसैनिकांनी अभिनंदन केले. यावेळी शिवसेनेचे संजू परब यांच्यासह क्लेटस फर्नांडिस, समीर पालव, सत्यवान बांदेकर, प्रशांत साटेलकर, सचिन साटेलकर आदी उपस्थित होते.