कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती रिक्त झालेल्या सदर पदाची निवडणुक

कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती रिक्त झालेल्या सदर पदाची निवडणुक

*कोकण Express*

*कणकवली पंचायत समितीच्या उपसभापती रिक्त झालेल्या सदर पदाची निवडणुक*

*२५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ३.०० वा. विशेष सभेचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

पंचायत समितीच्या उपसभापती यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सदर पद रिक्त झाले आहे. रिक्त झालेल्या सदर पदाची निवडणुक घेण्यासाठी दिनांक २५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुपारी ३.०० वा. विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर निवडणुकीसाठी पिठासन अधिकारी म्हणुन तहसिलदार कणकवली यांना प्राधिकृत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग हे कळवितात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!