*कोंकण Express*
*प्रमोद जठार यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केले अभिनंदन….*
*कणकवली ः प्रतिनिधी*
माजी आमदार प्रमोद यांनी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे नेते देवेंद्र फडणवीस यांची सागर या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन भाची वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि अभिनंदन ही केले. यावेळी त्यांच्या सोबत उद्योजक सुनील खाड्ये उपस्थित होते.