तिलारी घाटात कर्नाटक येथील खाजगी मिनीबसला अपघात

तिलारी घाटात कर्नाटक येथील खाजगी मिनीबसला अपघात

*कोंकण Express*

*तिलारी घाटात कर्नाटक येथील खाजगी मिनीबसला अपघात*

*जयकर पॉईट येथे अपघातग्रस्त ट्रकला मिनीबसची धडक*

*साटेली भेडशी : प्रतिनिधी*

बेळगावहून तिलारी घाटमार्गे गोवा येथे जात असलेल्या

कर्नाटक येथील खाजगी मिनीबसचा तिलारी घाटातील अपघातग्रस्त जयकर पॉईंट येथे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात बसचे मोठे नुकसान झाले तर बसमधील पर्यटक प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली. या सर्वांना उपचारासाठी बेळगाव येथे हलविण्यात आले. बऱ्याच महिन्यांपूर्वी जयकर पॉईंट येथे अपघात झालेल्या अपघातग्रस्त ट्रकला या मिनीबसची धडक बसली आणि मोठा अनर्थ टळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!