*कोकण Express*
*फोंडाघाटमध्ये ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी*
*कणकवली ः प्रतिनिधी*
फोंडाघाट गावात ढगांचा गडगडाटासह अवकाळी पावसाच्या सरी. गावासह आजूबाजूच्या परिसरात अवकाळी पावसाच्या जोरदार सरी बरसल्या.सायंकाळी चारच्या सुमारास अवकाळी पावसाच्या सरी बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या अवकाळी पावसाच्या येण्याने गावातील वातावरण थंड झाले.या पावसाच्या येण्याने गावात चारी बाजूला पक्ष्यांचा किलबिलाट झाला