मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा

*कोंकण Express*

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राजीनामा*

*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांना राजभवन येथे आपल्या पदाचा तसेच आपल्या मंत्रिमंडळाचा राजीनामा सादर केला. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कार्यभार सांभाळण्यास सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!