कौतुक करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष लवकरच सिंधुदुर्गात

कौतुक करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष लवकरच सिंधुदुर्गात

*कोंकण Express*

*कौतुक करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष लवकरच सिंधुदुर्गात*

*भाजप जिल्हाध्यक्ष सावंत यांनी केले अभिनंदन*

*ओरोस : प्रतिनिधी*

लोकसभे पाठोपाठ विधानसभेत जिल्ह्यात घवघवीत यश मिळविल्या बद्दल अभिनंदन करण्यासाठी आपण स्वतः लवकरच जिल्ह्यात येणार असल्याची ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे.

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपा, महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन अभिनंदन केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनीही सिंधुदुर्गमध्ये लोकसभा व विधानसभा निवडणूकित भाजपाला जे यश मिळाले. तसेच भाजपची जिल्ह्यातील वाढलेली संघटनात्मक स्थिती याबाबत जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचे कौतुक करून लवकरच जिल्ह्यात येणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!