आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट

आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट

*कोंकण Express*

*आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली सदिच्छा भेट*

*श्री फडणवीस यांनी भगवी शाल घालून नितेश राणे यांचे केले अभिनंदन.!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे विजयाची हॅट्रिक केलेले भाजपचे आमदार नितेश राणे यांनी भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगला येथे सदिच्छा भेट घेतली व शुभाशीर्वाद घेतले.यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांना भगवी शाल घालून त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!