*कोंकण Express*
*जनतेने दिलेला कौल मला मान्य – विशाल परब*
*मंत्री दीपक केसरकर यांचे केले अभिनंदन*
*सावंतवाडी : प्रतिनिधी*
सावंतवाडीच्या जनतेने मला दिलेला कौल मला मान्य असून मंत्री दीपक केसरकर यांचे मी अभिनंदन करतो अशी प्रतिक्रिया अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आपल्या पराभव नंतर दिली.
दरम्यान मतदारसंघाच्या विकासासाठी सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य च्या प्रश्नासाठी आणि बेरोजगार युवा वर्गाच्या भविष्यासाठी माझे प्रत्येकाला नेहमीच सकारात्मक योगदान राहील असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.