मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडीत विजय मिरवणूक, जनतेचे मानले आभार

मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडीत विजय मिरवणूक, जनतेचे मानले आभार

*कोंकण Express*

*मंत्री दीपक केसरकर यांची सावंतवाडीत विजय मिरवणूक, जनतेचे मानले आभार*

*सावंतवाडी : प्रतिनिधी*

महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी विधानसभा निवडणुकीत विजयाचा चौकार लगावला असून, महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याकडून त्यांच्या विजयानंतर विजयी मिरवणूक सावंतवाडी शहरात काढली आहे.यावेळी विजयाचा गुलाल उधळत जोरदार आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी केसरकर यांनी त्यांच्यावर विश्वास टाकणाऱ्या मतदारांसह महायुतीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!