सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ

सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ

*कोंकण Express*

*सीएनजीच्या दरात २ रुपयांची वाढ*

*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*

महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे २ रुपयांनी प्रति किलो सीएनजीचे दर वाढले. त्यामुळे मुंबईत सीएनजी ७७ रुपये प्रति किलो झाला. आजपासून (२२ नोव्हेंबर) ही दरवाढ लागू करण्यात आली. शहर गॅस वितरण कंपन्यांसाठी सरकारने एपीएम गॅस वाटप २० टक्क्यांनी कमी केल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे कळते. येत्या काळातही सीएनजीच्या किंमती आणखी वाढू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!