भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी वरवडे येथे केले मतदान

भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी वरवडे येथे केले मतदान

*कोंकण Express*

*भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी वरवडे येथे केले मतदान*

*कणकवली : प्रतिनिधी*

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी वरवडे फणसवाडी येथील आपल्या मूळ गावी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. त्याचप्रमाणे कुडाळ मालवण येथील शिवसेना महायुतीचे उमेदवार निलेश राणे यांनी मतदानाचा हक्क बजावला.
दरम्यान दोन्ही भावांची मतदानावेळी भेट झाली एका दुसऱ्याची गळा भेट घेत विजयाच्या शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!