सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान…

*कोंकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान…*

*सर्वाधिक मतदान कुडाळात ६४ टक्के*

*कणकवली : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६२ टक्के मतदान झाले आहे.सर्वाधिक मतदान कुडाळ मतदार संघात झाले असून ते ६४ टक्के एवढे आहे.तर सावंतवाडी मतदार संघात ६२ टक्के आणि कणकवली मतदार संघात ६० टक्के.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!