*कोंकण Express*
*जिल्हा कार्यकारी अभियंता सर्वगौड यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला*
*सिंधुदुर्ग : प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांनी कुटुंबियांसमवेत मतदानाचा हक्क बजावला.लोकशाही बळकट करण्यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार केंद्रावर जाऊन त्यांनी मतदान केले.यावेळी त्यांच्या सोबत पत्नी, मुलगा आणि मुलगी यांनीही मतदान केले.