शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

*कोंकण Express*

*शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क*

*कुडाळ : प्रतिनिधी*

शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी कुडाळ तालुक्यातील नेरूर मतदार संघातील कविलकाटे या बुथवर सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.यावेळी नव मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावे असे आवाहन या निमित्ताने सपत्नीक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!