*कोकण Express*
*कलमठ येथील भाजपा ग्राप.सदस्य हेलन कांबळे यांचा उबाठात प्रवेश*
*कणकवली: प्रतिनिधी*
कलमठ ग्रामपंचायत सदस्य हेलन कांबळे तसेच भाजप माजी विभाग प्रमुख जितू कांबळे यांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेण्यात आला त्या निमित्ताने कुडाळ मालवणचे आमदार. वैभव नाईक साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला
यावेळी विलास गुडेकर,महेश कोदे,अनुप वारंग, धनश्री मेस्त्री, आशिष मेस्त्री आधी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.