*कोंकण Express*
*महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा ओसरगाव येथे शुभारंभ*
*कणकवली ः प्रतिनिधी*
*महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा ओसरगाव येथे शुभारंभ*
ओसरगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज ओसरगाव येथे करण्यात आला. ग्रामदैवत श्री लिंग माऊली देवालयात श्रीफळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली. बौद्धवाडी येथील ग्रामस्थांना भात कापणी चालू असताना पत्रक व जाहीरनामा देऊन शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी ज्येष्ठ शिवसैनिक बबन देसाई, प्रमोद कावले, नितीन धुरी, बाबू कुलकर्णी, भगवान आलव, नंदू गावडे, विनोद राणे, दिनेश अपराज, प्रभाकर सावंत, बबली राणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते