*श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका सावंतवाडीत; दीपक केसरकर यांनी केले विधीवत पूजन…*

*श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका सावंतवाडीत; दीपक केसरकर यांनी केले विधीवत पूजन…*

*कोंकण Express*

*श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका सावंतवाडीत; दीपक केसरकर यांनी केले विधीवत पूजन…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आज सावंतवाडी शहरात आल्या असून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी या पादुकांचे आपल्या निवासस्थानी स्वागत केले. स्वामीच्या पादुकांचे विधीवत पूजन दीपक केसरकर यांनी सपत्नीक केले. यावेळी निवडणूकीत घवघवीत यश मिळावे असे साकडे देखील घालण्यात आले. यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!