कुंभारमाठ मध्ये आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

कुंभारमाठ मध्ये आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ

*कोंकण Express*

*कुंभारमाठ मध्ये आ.वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ*

कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हण देव तसेच श्री देवी जरीमरी देवी, श्री देव स्वयंभु यांच्या यांच्या समोर श्रीफळ, प्रचारपत्रक ठेवुन आमदार वैभवजी नाईक यांचा प्रचारास सुरुवात करण्यात आली यावेळी वैभवजी नाईक बहुसंख्य मताधिक्याने निवडणुक येवुदेत तसेच महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग हेवुदेत हे साकडे
कुंभारमाठ गावचे ग्रामदैवत श्री ब्राम्हण देव तसेच श्री देवी जरीमरी देवी, श्री देव स्वयंभु यांच्या चरणी साकडे घातले.
यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर , युवासेना उपतालुकाप्रमुख राहुल परब, युवतीसेना विभाग प्रमुख सोनाली डिचवलकर ,शाखाप्रमुख सदानंद करंगुटकर, युवासेना शाखाप्रमुख जय वस्त, महिला शाखाप्रमुख स्वाती तांडेल, युवती शाखाप्रमुख मुक्ता राजपूत, सुवर्णा भोगावकर ,महादेव हिरणवाळे , तन्मय परब ,पार्थ वस्त , गजानन मांजरेकर, अंकिता पवार आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!