महेश कांदळगावकर जिल्हा संघटक पदी नियुक्ती झाल्यावर कणकवली विधानसभा मतदार संघाचा झंझावती दौरा!!!

महेश कांदळगावकर जिल्हा संघटक पदी नियुक्ती झाल्यावर कणकवली विधानसभा मतदार संघाचा झंझावती दौरा!!!

*कोंकण Express*

*महेश कांदळगावकर जिल्हा संघटक पदी नियुक्ती झाल्यावर कणकवली विधानसभा मतदार संघाचा झंझावती दौरा!!!*

शुक्रवार दिनांक 8रोजी सकाळी 11वाजल्यापासून कणकवली,वैभववाडी,देवगड येथे मॅरॅथॉन तालुक्यावर शिवसेनेच्या आढावा बैठका घेण्यात आल्या.प्रथम कणकवली येथे संघटकपदी नियुक्ती करण्यात आल्याबद्दल शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,त्यानंतर पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून युतीचे काम जोरात करून माननीय श्री.नितेशजी राणे साहेब यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा सर्वांनी निर्धार केला.त्यानंतर वैभववाडी व देवगड येथे कार्यकर्त्याच्या समस्या समजून घेवून युतीचे काम करून श्री.नितेश जी राणे साहेब यांना विधानसभेत 70000चे लीड देण्याचा सर्वांनी निर्धार केला.यावेळी देवगड येथे विभाग प्रमुखांना नियुक्ती पत्रे देण्यात आली.यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री. महिंद्र सावंत,महिला जिल्हा प्रमुख वर्षाताई कुडाळकर,उपजिल्हाप्रमुख सरिता राऊत,कणकवली तालुका प्रमुख प्रिया टेंबकर,कणकवली तालुका प्रमुख श्री.शरद वायंगणकर,उप तालुका प्रमुख श्री. दामू सावंत,सुनील सावंत , मंगेश गुरव,जिल्हा प्रवक्ते श्री.रत्नाकर जोशी,देवगड तालुका प्रमुख निता गुरव,स्वप्नाली वाल्मिकी,वैभववाडी उप जिल्हा प्रमुख व महिला तालुका प्रमुख व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!