*कोंकण Express*
*दोडामार्ग तालुक्यातील प्रतिष्ठित उद्योजक श्री.दादा देसाई यांच्या The style factory या नवीन शोरूमचा शुभारंभ पिंगुळी मठाचे मठाधिपती प.पु.विठोबा (माऊली) राऊळ यांच्या शुभहस्ते करण्यात आला शुभारंभ………*
आज दोडामार्ग येथील प्रतिष्ठित उद्योजक श्री.दादा देसाई यांच्या the style factory या नवीन शोरुमचा शुभारंभ पिंगुळी येथील संत राऊळ महाराज मठाचे कार्याध्यक्ष श्री.विठोबा (माऊली) राऊळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी राज फॅशन स्टाईल कंपनीचे राजेश सुदलानी,शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी,शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस,शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख गोपाळ गवस,श्रीपाद भाटकर,शिवसेना पदाधिकारी तथा प्रतिष्ठित उद्योजक दादा देसाई,युवासेना तालुकाप्रमुख दोडामार्ग भगवान गवस,उद्धव बाळासाहेब पक्षाचे संदेश राणे,विजय जाधव आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी the style factory उद्योगाचे प्रमुख श्री.शुभम बाबाजी देसाई यांना उद्योग यशस्वी करण्यासाठी पुष्गुच्छ देऊन शुभेच्छा देऊन त्यांचा व्यवसायातील आनंद द्विगुणित करण्यात आला.