*कोंकण Express*
*लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात संदेश भाई पारकर यांनी दिल्या सदिच्छा भेटी..*
*स्थानिक आमदाराला घरी बसवणार असे उदगार येथील नागरिकांनी काढले*
लिंगडाळ आणि देवगड कट्टा येथील गावात संदेश भाई पारकर यांनी दिल्या सदिच्छा भेटी.. या दोन्ही गावात संदेश भाई पारकर यांना जास्तीत जास्त मदत करणार आणि येथील स्थानिक आमदाराला घरी बसवणार असे उदगार येथील नागरिकांनी काढले.. येत्या विधानसभेत येथील स्थानिक आमदाराला येथून हद्दपार करणार आणि हे दोन्ही गाव 100% भाई यांच्या पाठीशी राहणार असा निश्चय करण्यात आला…. यावेळी गंगाराम आहिर, शंकर महाडिक, अमोल गायकवाड, राजू नवंलू, बाप्पा लोके, नारायण मुबरकर, कालिदास तोडणकर, विठू प्रभू, घनश्याम कोयडे, मनोज तारी, बंटी कोयडें, अभिषेक ढोके, हेमंत कोयडें, भगवान कोयडें, आणि ग्रामस्थ उपस्थित होते..