*कोंकण Express*
*विजयदुर्ग येथील अहमद धोपावकर यांच्या घरी संदेश पारकर दिली भेट*
*मुस्लिम समाजाविरोधात बोलणाऱ्या नितेश राणेला या भागातून हद्दपार करणार*
*विजयदुर्ग ः प्रतिनिधी*
विजयदुर्ग येथील अहमद धोपावकर यांच्या घरी संदेश पारकर दिली भेट यावेळी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज उपस्थित होता.. मुस्लिम समाजाविरोधात बोलणाऱ्या नितेश राणेला या भागातून हद्दपार करणार असा ठराव या बैठकीत मुस्लिम समाजाने केला. विजयदुर्ग गावातील मुस्लिम समाज पूर्णपणे संदेश पारकर यांनाच मदत करणार असा निश्चय करण्यात आला.. यावेळी जावेद धोपावकर, तय्यब धोपावकर, मुजफ्फर धोपावकर, शरीफ काझी, युसुफ मुजावर, अखिल खान, स्टीफन फर्नांडिस, प्रकाश डोंगरे आणि विजयदुर्ग येथील ग्रामस्थ उपस्थित होते….