विजयदुर्ग,गिर्ये, रामेश्वर, पडेल आदी गावात संदेश पारकर यांना ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद

विजयदुर्ग,गिर्ये, रामेश्वर, पडेल आदी गावात संदेश पारकर यांना ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद

*कोंकण Express*

*विजयदुर्ग,गिर्ये, रामेश्वर, पडेल आदी गावात संदेश पारकर यांना ग्रामस्थांचा उस्फूर्त प्रतिसाद!*

*विजयदुर्ग भागातून जास्तीत जास्त मतदान करण्याचा केला लोकांनी निश्चय*

*देवगड प्रतिनिधी*

तालुक्यात संदेश भाई पारकर यांना प्रचारात विविध प्रभागात मिळतो विजयदुर्ग,गिर्ये, रामेश्वर, पडेलय जनतेचा उस्फूर्त प्रतिसाद महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश भाई पारकर यांना विजयदुर्ग,गिर्ये, रामेश्वर, पडेल या प्रत्येक गावात झाले जंगी स्वागत. या भागातून जास्तीत जास्त मतदान करण्याचा केला लोकांनी निश्चय.

घराणेशाही असणारा आमदार नकोच तर सर्वसामान्य जनतेत फिरणारा आमदार पाहिजे.प्रत्येक प्रभागातून संदेश पारकर यांना जास्तीत जास्त मतदान करण्याचा निश्चय ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!