*कोंकण Express*
*रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय माजी खासदार तथा शिवसेना नेते माननीय श्री. विनायकजी राऊत यांचा सिंधुदुर्ग दौरा…*
*शुक्रवार दि. 08 नोव्हेंबर 2024 रोजी* : *कणकवली विधानसभा*
*शनिवार दि. 09 नोव्हेंबर 2024 रोजी* : *कुडाळ विधानसभा*
*रविवार दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी* : *सावंतवाडी विधानसभा*