*कोंकण Express*
*संदेश पारकर यांनी घेतल्या नरडवे गावातील ग्रामस्थांच्या गाठी भेटी…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील नरडवे गावात ग्रामस्थांना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी भेट घेत, विकास कामांबाबत चर्चा केली. तसेच नरडवे धरणाच्या अपूर्ण कामा बाबत चर्चा केली स्वतः उमेदवार घरी जाऊन भेट घेत असल्याने आपला हक्काचा माणूस म्हणून विधान सभेत हवा अशी भावना व्यक्त केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनंत पिळनकर, प्रथमेश सावंत, चिकी सावंत उपस्थित होते