*कोंकण Express*
*कणकवली मतदारसंघाची उमेदवारी झाल्यानंतर संदेश परकर यांची शरद पवारांची सदिच्छा भेट*
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) – महाविकासाघडी तर्फे कणकवली मतदासंघांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर संदेश पारकर यांनी आदरणीय श्री. शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
यावेळी खासदार मा. सुप्रिया ताई सुळे, प्रदेशध्यक्ष मा. श्री जयंत पाटील व श्री.जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहण्याची विनंती केली.मशाल धगधगणार,कणकवली विधानसभा जिंकणार!